आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. |
आवश्यक कागदपत्रे |
Required Document List |
1 |
मिळकतीचे हस्तांतरण - नवीन मिळकत आकारणी :-
१. मालमत्ता खुली असल्यास :-
i. ७-१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा (चालू सहामाहीतील )
ii. इंडेक्स २ (चालू सहामाहीतील )
iii. ६ ड उतारा
२. बांधकाम केलेले असल्यास : -
i. बांधकाम परवाना
ii. वापर परवाना
iii. कब्जा पावती
iv. भाडेपट्टी करार
v.खरेदी खत
|
Property Transfer - New Property Assesment : -
1. Open Plot :-
i. 7-12 Utara / City Survey Utara (In Current Six month F.Y.)
ii. Index 2 (In Current Six month F.Y.)
iii. 6 D Utara
2. Constructed : -
i. Building Permission
ii. Usage Permission
iii. Possession receipt
iv. Lease Agreement
v. Sale Deed
|
2 |
मिळकतीचे हस्तांतरण - खरेदीने / इतर कारणाने :-
१. कराचा ना हरकत दाखला.(डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
२. ७-१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा (चालू सहामाहीतील )
३. इंडेक्स २ (चालू सहामाहीतील )
|
Property Transfer - Purchase / Other reason : -
1.Tax Noc ( Click Here To Download NOC )
2. 7-12 Utara / City Survey Utara (In Current Six month F.Y.)
3. Index 2 (In Current Six month F.Y.)
|
3 |
मिळकतीचे हस्तांतरण - वारसा हक्काने :-
१. कराचा ना हरकत दाखला.(डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
२. ७-१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा (चालू सहामाहीतील )
३. इंडेक्स २ (चालू सहामाहीतील )
४. मृत्यू दाखला
५. कोर्ट सकशेषन सर्टिफिकेट
|
Property Transfer - Succession Right : -
1.Tax Noc ( Click Here To Download NOC )
2. 7-12 Utara / City Survey Utara (In Current Six month F.Y.)
3. Index 2 (In Current Six month F.Y.)
4. Death Certificate
5. Court Succession Certificate
|