आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. प्रकार आवश्यक कागदपत्रे
1 मिळकतीचे विभाजन 1. एकत्रीकरण / विभागणी नकाशा / Akatrikaran / Vibhagni Nakasha 2. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 3. इंडेक्स - २ / Index - 2
2 मिळकतींचे एकत्रीकरण 1. एकत्रीकरण / विभागणी नकाशा / Akatrikaran / Vibhagni Nakasha 2. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 3. इंडेक्स - २ / Index - 2 4. खरेदी खत / Kharedi Khat 5. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara
3 मालमत्ता कर विभाग - नांवात व पत्त्यामधे टायपिंग चूक दुरुस्ती 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. खरेदी खत / Kharedi Khat 3. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara
4 नळाच्या वापरामध्ये बदल करणे 1. वापर बिगर घरगुती करावयाचा झाल्यास व्यवसायाचे प्रमाणपत्र 2. वापर घरगुती करावयाचा झाल्यास व्यवसाय बंद केलेअसलेबाबतचे प्रमाणपत्र
5 नव्याने कर आकारणी खुली जागा अंतिम लेआऊट झालेनंतरची प्रथम आकारणी /नव्याने कर आकारणी खुली जागा 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. खरेदी खत / Kharedi Khat
6 मालमत्ता पाडून केलेल्या पुन:बांधणीची आकारणी / पुन: कर आकारणी वाढीव बांधकामाची 1. बांधकाम परवाना / Bandhkam Paravana 2.वापर परवाना / Vapar Paravana
7 मालमत्ता हस्तांतरण नोंद वारसाहक्काने 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. इंडेक्स - २ / Index - 2 3. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara 4. वारसाहक्क प्रमाणपत्र
8 मालमत्ता हस्तांतरण नोंद बक्षीसपत्र 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. इंडेक्स - २ / Index - 2 3. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara 4. बक्षीसपत्र
9 मिळकतीचे हस्तांतरण - विकसक नोंद 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. इंडेक्स - २ / Index - 2 3. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara 4. विकसन करारपत्र
10 मालमत्ता हस्तांतरण नोंद खरेदीने 1. ७ १२ उतारा / 7 12 Uatara 2. इंडेक्स - २ / Index - 2 3. सिटी सर्व्हे उतारा / City Survey Utara 4. खरेदी खत / Kharedi Khat